Ongoing Trainig
Ongoing Training
सत्र 29 : दिनांक 01/10/2022 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा या ठिकाणी सत्र 29 करिता संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 293 नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई यांचे नऊ महिने करिता मूलभूत प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा या ठिकाणी सुरू झाले आहे.
सत्र 30 : पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा या ठिकाणी सत्र 30 करिता संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 93 नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई यांचे सहा महिने मूलभूत प्रशिक्षण कालावधी सुरू करण्यात आला आहे.